------------------------------------------
भगवंतावर पूर्ण विश्वास असावा
-------------------------------------------
'तुम्हाला या वादळाची भीती नाही वाटत?'
राजपुत्राने आपल्या म्यानातील तलवार बाहेर काढली आणि त्या राजकन्येच्या मानेवर तलवार ठेऊन विचारले, तुला या तलवारीची भीती नाही वाटत? 'तेव्हा राजकन्या म्हणाली,
मला तलवारीची भीती वाटत नाही , कारण ती तुमच्या हातात आहे. अन मी तुमची आहे. मग तुम्ही मला कसे माराल ?
मग राजपुत्र हसत हसत म्हणाला-
हे वादळ भगवंताचे आहे. मी देखील भगवंताचा आहे त्यामुळे या वादळाची भीती नाही वाटत. मला भगवंतावर विश्वास पूर्ण वाटतो. थोड्या वेळाने वादळ शांत झाले व राजपुत्र पत्नीसह किनाऱ्यावर सुखरूप पोहचला. या जगात श्रद्धा ही महान शक्ती असून त्याद्वारे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते.
तात्पर्य -
आपली सुद्धा आपल्या परमार्थावर, सद्गुरुंवर,उपासनेवर श्रवणावर विश्वास असायला हवं. कितीही काळाची,विषयांची संकट आपल्यावर आली तर त्यावर मात करण्यासाठी सद्गुरू सामर्थ्यावर विश्वास हवं.
-------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोनी
-------------------------------------------------

No comments:
Post a Comment