------------------------
आरतीचे प्रकार
-------------------------
नैवेद्यापूर्वी ओवाळली जाणारी आरती
२)औक्षण :
आयुष्यवर्धनार्थ ओवाळण्यात येणारी आरती
३) कर्पूरारती :
कापूर पेटवून केलेली आरती
४) काकडारती :
पहाटे काकडा लावून केलेली आरती
५) कुरवंडी, कुर्वंडी :
एका ताटात तेलाचे निरांजन किंवा लामणदिवा, हळदकुंकू, अक्षता, सुपारी इत्यादी वस्तू ठेवून देवकार्याच्या वेळी केलेली आरती
६) धुपारत, धुपारती, धुपार्ती :
देवाला ओवाळण्यासाठी धूप, दीप इत्यादी ठेवून केलेली आरती
७) पंचारती :
पाच दिव्यांची आरती किंवा कापूर पेटवून देवास ओवाळणे (चौदा प्रकार)
८) चौदा वेळ आरती :
चार वेळा चरणांस, दोनदा नाभीवरून, एकदा मुखावरून व सातदा सर्वांगावरून ओवाळणे
९) महारती, महार्तिक :
नैवेद्यानंतर ओवाळली जाणारी आरती
१०) शेजआरती, शेजारती :
रात्री निजावयास जाण्यापूर्वी करायची देवाची आरती
-----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @
------------------------------------------------

No comments:
Post a Comment