दत्त महाराज हे काळ आणि काम यांच्यावर अंकुश ठेवणारे आहेत हे सत्य वचन आहे . म्हणजे नेमके काय तर काळ हे आयु मापनाचे एकक धरल्यास अवतार समाप्ती न करणारे दत्त महाराज नित्य आहेत अर्थात चिरंजीव आहेत ,आणि काम या सामर्थ्यशाली रिपुवर ब्रह्मचर्याने अंकुश ठेऊन आहेत . आता या दोन्ही म्हणजे काळ आणि काम यावर विजय म्हणून अधिक काय भाष्य करावे ,दत्त महाराजांना कोणत्याही उदाहरणांची गरज नाही मात्र दत्त महाराज हेच उदाहरण आहेत . श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
No comments:
Post a Comment