Thursday, 28 May 2020

हजारो वर्षांपूर्वीचे आमचे विज्ञान.


हजारो वर्षांपूर्वीचे आमचे विज्ञान.

(या मूळच्या पोस्टकर्त्याचा उल्लेख नाही. मी याचे फक्त स्वैर भाषांतर करून अग्रेषीत करीत आहे. मकरंद करंदीकर)
1 »
लवणं व्यञ्जनं चैव घृतं तैलं तथैव च ।
लेह्यं पेयं च विविधं हस्तदत्तं न भक्षयेत् ।।
धर्मसिन्धू ३पू. आह्निक
Salt, ghee, oil, Annam and other food should not be served with bare hand. Use spoons to serve.
हाताने वाढलेले मीठ, तूप, तेल, तुरटी इ.खाऊ नयेत. म्हणजेच हाताने वाढू नयेत.
2 »
अनातुरः स्वानि खानि न स्पृशेदनिमित्ततः ।।
मनुस्मृति ४/१४४
Without a reason don't touch your own indriyas. (Eyes, nose, ears, etc.)
कारण नसतांना आपल्या पंचेंद्रियांना स्पर्श करू नये.
3 »
अपमृज्यान्न च स्न्नातो गात्राण्यम्बरपाणिभिः ।।
मार्कण्डेय पुराण ३४/५२
Don't use clothes already worn by you & dry yourself after a bath.
वापरलेले कपडे पुन्हा वापरू नयेत. स्नानानंतर अंग कोरडे करावे.
4 »
हस्तपादे मुखे चैव पञ्चाद्रे भोजनं चरेत् ।।
पद्म०सृष्टि.५१/८८
नाप्रक्षालितपाणिपादो भुञ्जीत ।।
सुश्रुतसंहिता चिकित्सा २४/९८
Wash your hands, feet, mouth before you eat.
खाण्यापूर्वी / अन्नसेवनापूर्वी आपले हात, पाय व तोंड धुवावे.
5 »
स्न्नानाचारविहीनस्य सर्वाः स्युः निष्फलाः क्रियाः ।।
वाघलस्मृति ६९
Without a bath or Snan and Shudhi, all Karmas done are Useless.
स्नान न करता केलेली सर्व कर्मे निष्फळ असतात.
6 »
न धारयेत् परस्यैवं स्न्नानवस्त्रं कदाचन ।।
पद्म० सृष्टि.५१/८६
Don't use the cloth (like towel) used by another person for drying yourself after a bath.
दुसऱ्याची स्नान वस्त्रे ( टॉवेल, पंचा ) वापरू नयेत.
7 »
अन्यदेव भवद्वासः शयनीये नरोत्तम ।
अन्यद् रथ्यासु देवानाम् अर्चायाम् अन्यदेव हि ।।
महाभारत अनु १०४/८६
Use different clothes while sleeping, while going out, while doing pooja.
पूजाअर्चा करतांना, बाहेर जातांना, झोपताना वेगवेगळी वस्त्रे वापरावीत.
8 »
तथा न अन्यधृतं (वस्त्रं) धार्यम् ।।
महाभारत अनु १०४/८६
Don't wear clothes worn by others.
दुसऱ्याने वापरलेली वस्त्रे आपण वापरू नयेत.
9 »
न अप्रक्षालितं पूर्वधृतं वसनं बिभृयाद् ।।
विष्णुस्मृति ६४
Clothes once worn should not be worn again before washing.
एकदा वापरलेली वस्त्रे, धुतल्याशिवाय पुन्हा वापरू नयेत.
10 »
न आद्रं परिदधीत ।।
गोभिसगृह्यसूत्र ३/५/२४
Don't wear wet clothes.
भिजलेले, ओले कपडे वापरू नयेत.
11 »
चिताधूमसेवने सर्वे वर्णाः स्न्नानम् आचरेयुः।
वमने श्मश्रुकर्मणि कृते च।।
विष्णुस्मृति २२
Take a bath on return from cremation ground. Take a bath after every haircut.
स्मशानातून आल्यावर आणि प्रत्येकवेळी केस कर्तन आणि स्मश्रू (हजामत) नंतर स्नान करावे.
*हजारो वर्षांपूर्वीची कर्मकांडे म्हणून नाके मुरडणारे आपण आज याच गोष्टी आधुनिक, वैज्ञानिक म्हणून फॉरवर्ड करतोय.
🙏🕉🙏😷

No comments:

Post a Comment